आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 विषयक ताजी माहिती

Posted On: 25 FEB 2022 8:41PM by PIB Mumbai

 

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 176.86 कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 1,34,235 आहे

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.31% आहे

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.49%आहे.

गेल्या 24 तासात 26,988 रुग्ण बरे, त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णसंख्या वाढून 4,22,46,884 वर

गेल्या 24 तासात 13,166 नवे रुग्ण आढळले.

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (1.28%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.48%)

आतापर्यंत एकूण 76.45 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 10,30,016 चाचण्या करण्यात आल्या

***

S.Tupe/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1801204) Visitor Counter : 171