आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 175.37 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


गेल्या 24 तासात लसीच्या 30.81 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या.

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.28%

गेल्या 24 तासात 19,968 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

भारतातील उपचाराधीन रुग्णांची सध्याची संख्या 2,24,187

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.27%

Posted On: 20 FEB 2022 9:56AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी 2022

 

आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालांनुसार, गेल्या 24 तासांत लसीच्या 30.81 लाखांहून अधिक (30,81,336)   मात्रा देऊन भारतातील कोविड-19  प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 175.37 कोटी (1,75,37,22,697)  मात्रांचा टप्पा पार केला आहे.

 

1,98,72,555  लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या. आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,00,661

2nd Dose

99,52,131

Precaution Dose

40,45,802

FLWs

1st Dose

1,84,07,876

2nd Dose

1,74,15,830

Precaution Dose

58,97,178

Age Group 15-18 years

1st Dose

5,36,25,069

2nd Dose

2,15,57,154

Age Group 18-44 years

1st Dose

55,02,94,446

2nd Dose

43,55,43,092

Age Group 45-59 years

1st Dose

20,20,30,925

2nd Dose

17,82,84,433

Over 60 years

1st Dose

12,61,99,513

2nd Dose

11,10,65,151

Precaution Dose

90,03,436

Precaution Dose

1,89,46,416

Total

1,75,37,22,697

 

गेल्या 24 तासांत 48,847 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या  (महामारीच्या आरंभापासून)  4,20,86,383 झाली आहे.

 

परिणामी, भारतातील कोरोनामुक्तीचा दर 98.28%.इतका आहे.

गेल्या 24 तासात 19,968  नव्या  कोरोना रुग्णांची नोंद झाली.

भारतातील उपचाराधीन कोरोनाबाधितांची संख्या सध्या 2,24,187 आहे. देशात आढळलेल्या  एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी  उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.52% आहे.

देशभरात चाचण्यांची क्षमता सातत्याने वाढवली जात आहे.गेल्या 24 तासात एकूण  11,87,766 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 75.93 कोटींपेक्षा जास्त  (75,93,15,246)  चाचण्या केल्या आहेत.

 

 

देशभरात चाचणी क्षमता वाढवली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.27% आहे आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर देखील  1.68% नोंदविण्यात आला आहे.

***

ST/SK/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com




(Release ID: 1799778) Visitor Counter : 173