आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड -19 विषयक अद्ययावत माहिती

Posted On: 19 FEB 2022 12:19PM by PIB Mumbai

 

देशव्यापी लसीकरण मोहिमेत आत्तापर्यंत 175.03 कोटी लसींच्या मात्रा दिल्या गेल्या

भारतात सध्या उपचाराधीन रुग्णसंख्या 2,53,739 इतकी  आहे

भारतात सध्या उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.59% आहे

रुग्ण बरे होण्याचा दर 98.21%

गेल्या चोवीस तासात 60,298 जण कोविडमधून बरे झाले, कोविडमुक्त झालेल्यांची एकूण संख्या 4,20,37,536 वर पोहचली आहे

गेल्या चोवीस तासात 22,270 नवीन रुग्णसंख्या नोंदवली गेली

दैनिक पॉझिटिव्हिटी दर (1.80%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (2.50%)

देशभरात आत्तापर्यंत 75.81 कोटी निदान चाचण्या केल्या गेल्या. गेल्या चोवीस तासात 12,35,471 निदान चाचण्या केल्या गेल्या.

***

Jaydevi PS/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1799541) Visitor Counter : 174