आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड -19 विषयक अद्ययावत माहिती

Posted On: 16 FEB 2022 9:06AM by PIB Mumbai

देशव्यापी लसीकरण मोहिमेत आत्तापर्यंत 173.86 कोटी लसींच्या मात्रा दिल्या गेल्या

भारतात सध्या उपचाराधीन रुग्णसंख्या 3,70,240 इतकी  आहे

भारतात सध्या उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.87% आहे

रुग्ण बरे होण्याचा दर 97.94%

गेल्या चोवीस तासात 82,988 जण कोविडमधून बरे झाले, कोविडमुक्त झालेल्यांची एकूण संख्या 4,18,43,446 वर पोहचली आहे

गेल्या चोवीस तासात 30,615 नवीन रुग्णसंख्या नोंदवली गेली

दैनिक पॉझिटिव्हिटी दर (2.45%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (3.32%)

देशभरात आत्तापर्यंत 75.42 कोटी निदान चाचण्या केल्या गेल्या. गेल्या चोवीस तासात 12,51,677 निदान चाचण्या केल्या गेल्या.


***


ST/SP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1798700) Visitor Counter : 174