पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी केनियाचे माजी पंतप्रधान महामहिम रायला अमोलो ओडिंगा यांची भेट घेतली
Posted On:
13 FEB 2022 10:42PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केनियाचे माजी पंतप्रधान महामहीम रायला अमोलो ओडिंगा, यांची आज भेट घेतली.
आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले:
"माझे मित्र आणि केनियाचे माजी पंतप्रधान महामहीम रायला अमोलो ओडिंगा यांच्या भेटीने मला अतिशय आनंद झाला आहे. मला, भारत आणि केनियामध्ये त्यांच्यासोबतच्या झालेल्या पूर्वीच्या संवादाची आठवण झाली.
भारत आणि केनियामधील द्विपक्षीय संबंध मजबूत आहेत आणि आमचे हे संबंध आणखी दृढ करण्याचे आम्ही स्वागत करतो.”
*******
ST/SP/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1798461)
Visitor Counter : 130
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam