आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड -19 विषयक अद्ययावत माहिती
Posted On:
14 FEB 2022 9:12AM by PIB Mumbai
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आत्तापर्यंत
172.95 कोटी लसमात्रा दिल्या गेल्या.
भारतात सध्या उपचाराधीन रुग्णसंख्या 4,78,882 इतकी आहे.
भारतात सध्या उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 1.12% आहे, तर रुग्ण बरे होण्याचा दर आता 97.68% वर पोहोचला आहे
गेल्या चोवीस तासात 91,930 जण कोविडमधून बरे झाले.
त्यामुळे कोविडमधून बरे झालेल्यांची एकूण संख्या 4,16,77,641 वर पोचली आहे.
गेल्या चोवीस तासात 34,113 नवीन रुग्णसंख्या नोंदवली गेली.
दैनिक पॉझिटिव्हिटी दर (निदान तपासणीतून व्यक्ती कोविडबाधित असल्याचे निष्पन्न होण्याचा दर)(3.19%)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (3.99%)
देशभरात आत्तापर्यंत 75.18 कोटी निदान चाचण्या केल्या गेल्या. गेल्या चोवीस तासात 10,67,908 निदान चाचण्या केल्या गेल्या.
***
Jaydevi PS/ VS/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1798211)
Visitor Counter : 214
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam