आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 विषयी ताजी माहिती
Posted On:
12 FEB 2022 2:29PM by PIB Mumbai
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यँत कोविड प्रतिबंधक लसीच्या 172.29 कोटी मात्रा दिल्या गेल्या आहेत.
सध्या देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 6,10,443 इतकी आहे.
उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 1.43% आहे.
रुग्ण बरे होण्याचा दर 97.37% आहे.
गेल्या 24 तासात देशातील 1,36,962 रुग्ण बरे झाल्याने देशातील कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या 4,14,68,120 झाली आहे.
गेल्या 24 तासात देशात 50,407 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली.
दैनिक पॉझिटिव्हिटी दर (3.48%)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (5.07%)
आतापर्यंत 74.93 कोटी चाचण्या करण्यात आल्या, तर गेल्या चोवीस तासात 14,50,532 चाचण्या करण्यात आल्या.
***
S.Tupe/S.Shaikh/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1797868)
Visitor Counter : 173