रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

बुलेट ट्रेनसाठी नवीन मार्गिका

Posted On: 11 FEB 2022 4:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2022

पुढील अतिजलद रेल मार्गिकांसाठी सर्वेक्षण हाती घेऊन DPR म्हणजे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे.           

  1. दिल्ली-वाराणसी
  2. मुंबई-नागपूर
  3. दिल्ली-अहमदाबाद      
  4. मुंबई-हैदराबाद
  5. चेन्नई-बंगळुरू-मैसूर
  6. वाराणसी-हावडा
  7. दिल्ली-अमृतसर

वरील अतिजलद मार्गिकांपैकी एकाही मार्गिकेला अद्यापि मंजुरी मिळालेली नाही.

रेल्वे, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 
 S.Patil/J.Waishampayan/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1797626) Visitor Counter : 240