कोळसा मंत्रालय
व्यापारी तत्त्वावरील कोळसा खाण लिलावाचा दुसरा आणि तिसरा दिवस- भाग तीन
(कोळसा खाणी (विशेष तरतुदी) कायदा,2015 अन्तर्गत होणाऱ्या लिलावाचा तेरावा भाग)
(खाणी आणि खनिज (विकास आणि नियमन) कायदा,1957 अन्तर्गत होणाऱ्या लिलावाचा तिसरा भाग)
Posted On:
11 FEB 2022 4:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2022
कोळसा मंत्रालयाने 12 ऑक्टोबर 2021 या दिवशी व्यापारी तत्त्वावरील कोळसा खाणींचा लिलाव सुरु केला होता. CMSP म्हणजे कोळसा खाणी (विशेष तरतुदी) कायदा,2015 अन्तर्गत होणाऱ्या लिलावाचा हा तेरावा भाग होता तर MMDRA म्हणजे खाणी आणि खनिज (विकास आणि नियमन) कायदा,1957 अन्तर्गत होणाऱ्या लिलावाचा हा तिसरा भाग होता. या इ-लिलावाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी एकूण पाच कोळसा खाणींचा लिलाव करण्यात आला. यापैकी तीन खाणी CMSP कोळसा खाणी होत्या तर दोन खाणी MMDR कोळसा खाणी होत्या. एकूण पाच कोळसा खाणींपैकी महाराष्ट्रातील माजरा खाणीची PRC क्षमता 0.48 mtpa असून त्यातील भूशास्त्रीय साठ्याचे प्रमाण 3.1036 कोटी टन आहे. यासाठी बीएस इस्पात लिमिटेडने अंतिम बोली लावली.
सदर कोळसा खाणींचे तपशील पुढीलप्रमाणे-
- सर्व पाचही कोळसा खाणी या पूर्णपणे उत्खनित कोळसा खाणी आहेत.
- या कोळसा खाणींतील एकूण भूशास्त्रीय साठ्याचे प्रमाण 52.8051 कोटी टन इतके आहे.
- या कोळसा खाणींची आजपर्यंतची एकूण PRC क्षमता 16.07 MTPA इतकी आहे.
लिलावाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीचे एकूण निकाल पुढीलप्रमाणे-
S. No.
|
Name of the Mine
|
State
|
PRC (mtpa)
|
Geological Reserves (MT)
|
Closing Bid Submitted by
|
Reserve Price (%)
|
Final Offer (%)
|
1
|
Meenakshi
|
Odisha
|
12.00
|
285.23
|
Hindalco Industries Limited/64856
|
4.00
|
10.25
|
2
|
Garampani
|
Assam
|
0.02
|
0.468
|
Assam Mineral Development Corporation Limited/265144
|
4.00
|
288.25
|
3
|
Majra
|
Maharashtra
|
0.48
|
31.036
|
BS Ispat Limited/64979
|
4.00
|
18.25
|
4
|
Namchik Namphuk
|
Arunachal Pradesh
|
0.20
|
14.970
|
E-auction was in progress till 10:00 AM on 11.02.2022.
|
4.00
|
_
|
5
|
Utkal- C
|
Odisha
|
3.37
|
196.347
|
Jindal Steel And Power Limited/64898
|
4.00
|
45.00
|
Jaydevi PS/J.Waishampayan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1797620)