उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय संस्कृती आणि वारसा यांची जपणूक करायला हवी: उपराष्ट्रपतींचे प्रतिपादन


उपराष्ट्रपतींची तिरुमला मंदिरास भेट, भगवान वेंकटेश्वर यांची केली प्रार्थना केली

प्रविष्टि तिथि: 10 FEB 2022 3:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी 2022

उपराष्ट्रपती श्री.एम. वेंकय्या नायडू यांनी आज आपल्या कुटुंबियांसमवेत आंध्रप्रदेशातील  तिरुमला तिरुपती देवस्थानाला  भेट दिली आणि भगवान वेंकटेश्वर यांची प्रार्थना केली.

प्रार्थनेनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, श्री नायडू म्हणाले की, भारतीय संस्कृती आणि वारसा हे एकता, शांती आणि सामाजिक सद्भावनाच्या सार्वभौमिक मूल्यांसमवेत नांदतात  आणि प्रत्येकाने त्यांचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी प्रयत्नशील रहायला हवे आहे.

 

 

 

 

 

 

JPS/SP/PM

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1797207) आगंतुक पटल : 280
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Tamil , Telugu