राष्ट्रपती कार्यालय

माजी राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांना त्यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपतींनी पुष्पहार अर्पण करत वाहिली आदरांजली

Posted On: 08 FEB 2022 11:53AM by PIB Mumbai

राष्ट्रपती, श्री राम नाथ कोविंद यांनी आज (8 फेब्रुवारी, 2022) राष्ट्रपती भवन येथे माजी राष्ट्रपती डॉ झाकीर हुसेन यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पुष्पांजली अर्पण केली. 

 

*****

Jaydevi PS/SP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1796433) Visitor Counter : 200