आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 विषयीची अद्ययावत माहिती

Posted On: 02 FEB 2022 9:06AM by PIB Mumbai

देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 167 कोटी 29 लाख मात्रा देण्यात आल्या आहेत

भारतातील कोविड सक्रिय रुग्णसंख्या सध्या  16,21,603 इतकी आहे

 सध्या सक्रीय रुग्णसंख्येचे प्रमाण  3.90%

रोगमुक्ती दर सध्या t94.91 % इतका आहे

गेल्या 24 तासात 2,81,109 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे आता एकूण रोगमुक्त व्यक्तींची संख्या वाढून 3,95,11,307 झाली आहे

 

गेल्या 24 तासात 1,61,386 नव्या कोरोना बाधितांची नोंद

 दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 9.26%

 साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर 14.15%

देशभरात आतापर्यंत एकूण 73 कोटी 24 लाख चाचण्या करण्यात आल्यागेल्या 24 तासात एकूण  17,42,793 चाचण्या करण्यात आल्या.

***

 JPS/SK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1794661) Visitor Counter : 151