आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशातील सार्वत्रिक कोविड-19 लसीकरण मोहिमेने ओलांडला 166 कोटी 03 लाखांहून अधिक मात्रांचा टप्पा


गेल्या 24 तासात 28 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

भारतात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 94. 37%

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 2,09,918 नवे रुग्ण

देशातली उपचाराधीन रुग्णसंख्या 18,31,268

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 15.75%

Posted On: 31 JAN 2022 9:32AM by PIB Mumbai

देशात ,  गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधक लसीच्या 28 लाखाहून अधिक (28,90,986) मात्रापात्र नागरिकांना दिल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार देशातआतापर्यंत एकूण 166 कोटी 3 हजारांहून  अधिक (1,66,03,96,227मात्रा देण्यात आल्या आहेत.

एकूण 1,81,83,260 सत्रांद्वारे या मात्रा देण्यात आल्या आहेत.सकाळी 7वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या एकूण मात्रांची सविस्तर माहिती  पुढील तक्त्यात :

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,03,95,314

2nd Dose

98,64,386

Precaution Dose

33,10,296

FLWs

1st Dose

1,83,95,796

2nd Dose

1,72,31,856

Precaution Dose

37,62,672

Age Group 15-18 years

1st Dose

4,59,99,539

Age Group 18-44 years

1st Dose

54,03,78,710

2nd Dose

40,37,34,228

Age Group 45-59 years

1st Dose

20,01,78,297

2nd Dose

17,09,81,480

Over 60 years

1st Dose

12,48,06,178

2nd Dose

10,65,72,253

Precaution Dose

47,85,222

Precaution Dose

1,18,58,190

Total

1,66,03,96,227

 

 

गेल्या 24 तासात 2,62,628  रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत त्यामुळे असून (महामारीच्या सुरवातीपासून) लागण झालेल्यांपैकी एकूण 3,89,76,122 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

परिणामी रुग्ण कोविडमुक्त होण्याचा दर 94.37% झाला आहे.

 

गेल्या 24 तासात 2,09,918 नव्या रुग्णांची नोंद झाली.

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 18,31,268 असून उपचाराधीन रुग्णएकूण पॉझिटिव्ह रुग्णांच्या 4.43 % इतके आहेत.

देशभरात कोविड निदान चाचणी क्षमता वाढवण्यात येत असून देशात गेल्या 24 तासात 13,31,198 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 72.89 कोटीहून अधिक (72,89,97,813) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 15.75% आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी  दर 15.77%  इतका आहे.

***

JaydeviPS/RadhikaA/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1793787) Visitor Counter : 211