आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 विषयीची अद्ययावत माहिती
Posted On:
31 JAN 2022 9:04AM by PIB Mumbai
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 166 कोटी 3 लाख मात्रा देण्यात आल्या आहेत
भारतातील कोविड सक्रिय रुग्णसंख्या सध्या 18,21,268 इतकी आहे
सध्या सक्रीय रुग्णसंख्येचे प्रमाण 4.43%
रोगमुक्ती दर सध्या 94.37 % इतका आहे
गेल्या 24 तासात 2,62,628 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे आता एकूण रोगमुक्त व्यक्तींची संख्या वाढून 3,89,76,122 झाली आहे
गेल्या 24 तासात 2,09,918 नव्या कोरोना बाधितांची नोंद
दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 15.77%
साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर 15.75%
देशभरात आतापर्यंत एकूण 72 कोटी 89 लाख चाचण्या करण्यात आल्या; गेल्या 24 तासात एकूण 13,31,198 चाचण्या करण्यात आल्या.
***
JaydeviPS/ SampadaP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1793786)
Visitor Counter : 169