आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 बाबतची अद्ययावत माहिती
Posted On:
28 JAN 2022 9:03AM by PIB Mumbai
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 164 कोटी 44 लाख मात्रा देण्यात आल्या आहेत
भारतातील कोविड सक्रिय रुग्णसंख्या सध्या 21,05,611 इतकी आहे
सध्या सक्रीय रुग्णसंख्येचे प्रमाण 5.18%
रोगमुक्ती दर सध्या 93.60 % इतका आहे
गेल्या 24 तासात 3,47,443 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे आता एकूण रोगमुक्तांची संख्या वाढून 3,80,24,771 झाली आहे
गेल्या 24 तासात 2,51,209 नव्या कोरोना बाधितांची नोंद
दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 15.88%
साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर 17.47%
देशभरात आतापर्यंत एकूण 72 कोटी 37 लाख चाचण्या करण्यात आल्या; गेल्या 24 तासात एकूण 15,82,307 चाचण्या करण्यात आल्या
***
SonalTupe/SushmaKane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1793185)
Visitor Counter : 207