आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 बाबतची अद्ययावत माहिती

Posted On: 27 JAN 2022 9:10AM by PIB Mumbai

देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 163 कोटी 84 लाख मात्रा देण्यात आल्या आहेत


भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 22,02,472


सध्या सक्रीय रुग्णसंख्येचे प्रमाण आतापर्यंतच्या रुग्णसंख्येच्या 5.46% इतके आहे


रोगमुक्ती दर सध्या 93.33% इतका आहे .


गेल्या 24 तासात 3,06,357 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे आता एकूण रोगमुक्तांची संख्या वाढून 3,76,77,328 झाली आहे


गेल्या 24 तासात 2,86,384 नव्या कोरोना बाधितांची नोंद


दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 19.59%


साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर 17.75%


देशभरात आतापर्यंत एकूण 72 कोटी 21 लाख चाचण्या करण्यात आल्या; गेल्या 24 तासात एकूण 14,62,261 चाचण्या करण्यात आल्या.
 

***

SonalT/SampadaP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1792912) Visitor Counter : 202