गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पद्म पुरस्कार 2022 जाहीर

Posted On: 25 JAN 2022 10:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जानेवारी 2022

पद्म पुरस्कार  - देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असून ते  पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये प्रदान केले जातात.कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक व्यवहार , विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, औषध, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा, इत्यादी विविध शाखांमधील / क्षेत्रातील योगदानासाठी हे  पुरस्कार प्रदान करण्यात येतात. असामान्य आणि विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मविभूषण’ हा पुरस्कार प्रदान केला जातो. उच्च श्रेणीतील विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मभूषण’ आणि कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान केला जातो. दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त पुरस्कारांची घोषणा केली जाते.

दरवर्षी साधारणपणे मार्च/एप्रिलच्या आसपास हे पुरस्कार राष्ट्रपती भवनात आयोजित केलेल्या समारंभात भारताच्या राष्ट्रपतींद्वारे प्रदान केले जातात.या वर्षी राष्ट्रपतींनी खाली दिलेल्या यादीनुसार एक पुरस्कार दोन जणांना विभागून देण्यासह  128  पद्म पुरस्कार प्रदान करण्यास मान्यता दिली आहे (दोन जणांना विभागून दिलेला पुरस्कार एकच  मोजला  जातो).या यादीत 4 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 107 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.पुरस्कार विजेत्यांपैकी 34 महिला आहेत आणि या यादीमध्ये परदेशी/अनिवासी भारतीय /भारतीय वंशाची व्यक्ती/भारतीय परदेशी नागरिकत्व या श्रेणीतील 10 व्यक्ती आणि 13 मरणोत्तर पुरस्कारप्राप्त व्यक्तींचाही समावेश आहे.

पद्म पुरस्कार विजेत्यांची तपशीलवार यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पद्म विभूषण (4)

 

अनुक्रमांक

नाव

क्षेत्र

राज्य/देश

  1.  

श्रीमती प्रभा अत्रे

कला

महाराष्ट्र

  1.  

श्री.राधेश्याम खेमका

(मरणोत्तर)

साहित्य आणि शिक्षण

उत्तर प्रदेश

  1.  

जनरल बिपीन रावत

(मरणोत्तर)

नागरी सेवा 

उत्तराखंड

  1.  

श्री. कल्याण सिंह 

(मरणोत्तर )

सार्वजनिक व्यवहार

उत्तर प्रदेश

 

 

 

पद्म भूषण(17)

 

  1.  

श्री.गुलाम नबी आजाद 

सार्वजनिक व्यवहार

जम्मू आणि काश्मीर

  1.  

श्री. विक्टर बॅनर्जी

कला

पश्चिम बंगाल

  1.  

श्रीमती गुरमीत बावा

(मरणोत्तर)

कला

पंजाब

  1.  

श्री. बुद्धदेव भट्टाचार्य 

सार्वजनिक व्यवहार

पश्चिम बंगाल

  1.  

श्री. नटराजन चंद्रशेखरन 

व्यापार आणि उद्योग

महाराष्ट्र

  1.  

श्री. कृष्णा ईल्ला आणि श्रीमती सुचित्रा ईल्ला (जोडी)

व्यापार आणि उद्योग

तेलंगणा

  1.  

श्रीमती मधुर जाफरी

अन्य-पाककला 

युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका

  1.  

श्री. देवेंद्र झांजरिया

क्रीडा

राजस्थान

  1.  

श्री. राशीद खान

कला

उत्तरप्रदेश

  1.  

श्री. राजीव मेहरिषी

नागरी सेवा

राजस्थान

  1.  

श्री.सत्या नारायणा नडेला 

व्यापार आणि उद्योग

युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका

  1.  

श्री. सुंदरराजन पिचई 

व्यापार आणि उद्योग

युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका

  1.  

श्री. सायरस पुनावाला

व्यापार आणि उद्योग

महाराष्ट्र

  1.  

श्री.संजय राजाराम

(मरणोत्तर)

विज्ञान आणि अभियांत्रिकी

मेक्सिको

  1.  

श्रीमती प्रतिभा रे

साहित्य आणि शिक्षण

ओदिशा

  1.  

स्वामी सचिदानंद

साहित्य आणि शिक्षण

गुजरात

  1.  

श्री.वशिष्ठ त्रिपाठी

साहित्य आणि शिक्षण

उत्तर प्रदेश

 

पद्मश्री (107)

 

  1.  

श्री.प्रल्हाद राय अग्रवाल

व्यापार आणि उद्योग

पश्चिम बंगाल

  1.  

प्रा.नजमा अख्तर

साहित्य आणि शिक्षण

दिल्ली

  1.  

श्री.सुमीत अंतील

क्रीडा

हरयाणा

  1.  

श्री.टी. सेन्का एओ

साहित्य आणि शिक्षण

नागालँड

  1.  

श्रीमती कमलिनी अस्थाना आणि श्रीमती नलिनी अस्थाना (जोडी)

कला

उत्तर प्रदेश

  1.  

श्री. सुबण्णा अयप्पन

विज्ञान आणि अभियांत्रिकी

कर्नाटक

  1.  

श्री.जे.के.बजाज

साहित्य आणि शिक्षण

दिल्ली

  1.  

श्री.सिरपी बालसुब्रमणीयम

साहित्य आणि शिक्षण

तामिळनाडू

  1.  

श्रीमद बाबा बलिया 

सामाजिक कार्य

ओदिशा 

  1.  

श्रीमती संघमित्रा बंदोपाध्याय

विज्ञान आणि अभियांत्रिकी 

पश्चिम बंगाल

  1.  

श्रीमती माधुरी बर्थवाल 

कला

उत्तराखंड

  1.  

श्री. अखोनी असगर अली बशरत 

साहित्य आणि शिक्षण

लदाख

  1.  

डॉ.हिम्मतराव बावस्कर

वैद्यकीय 

महाराष्ट्र 

  1.  

श्री.हरमोहिंदर सिंह बेदी

साहित्य आणि शिक्षण

पंजाब

  1.  

श्री.प्रमोद भगत

क्रीडा

औषध

  1.  

श्री.एस बल्लेश भजंत्री 

कला

तामिळनाडू

  1.  

श्री.खांडू वांगचूक भूतीया 

कला

सिक्कीम

  1.  

श्री.मारीआ ख्रिस्तोफर बायरस्की 

साहित्य आणि शिक्षण

पोलंड

  1.  

आचार्य चंदनजी

सामाजिक कार्य

बिहार

  1.  

श्रीमती सुलोचना चव्हाण

कला

महाराष्ट्र

  1.  

श्री.नीरज चोप्रा

क्रीडा 

हरयाणा

  1.  

श्रीमती शकुंतला चौधरी

सामाजिक कार्य

आसाम

  1.  

श्री शंकरनारायण मेनन चुंदयल

क्रीडा

केरळ

  1.  

श्री.एस दामोदरन

सामाजिक कार्य

तामिळनाडू

  1.  

श्री.फैसल अली दार

क्रीडा

जम्मू आणि काश्मीर

  1.  

श्री.जगजीत सिंह दार्दी

व्यापार आणि उद्योग

चंदीगड 

  1.  

डॉ.प्रोकर दासगुप्ता

वैद्यकीय

युनायटेड किंगडम

  1.  

श्री.आदित्य प्रसाद दाश 

विज्ञान आणि अभियांत्रिकी

ओदिशा

  1.  

डॉ.लता देसाई

वैद्यकीय

गुजरात

  1.  

श्री.मालजी भाई देसाई

सार्वजनिक व्यवहार

गुजरात

  1.  

श्रीमती बसंती देवी

सामाजिक कार्य

उत्तराखंड

  1.  

श्रीमती लॉरेम्बम बिनो देवी

कला

मणिपूर 

  1.  

श्रीमती मुक्तमणी देवी

व्यापार आणि उद्योग

मणिपूर

  1.  

श्रीमती श्याममणी देवी

कला

ओदिशा

  1.  

श्री.खलील धनतेजवी

(मरणोत्तर)

साहित्य आणि शिक्षण

गुजरात

  1.  

श्री.सावजी भाई ढोलकीया  

सामाजिक कार्य

गुजरात

  1.  

श्री.अर्जुन सिंह धुर्वे 

कला

मध्य प्रदेश

  1.  

डॉ. विजयकुमार विनायक डोंगरे

वैद्यकीय

महाराष्ट्र

  1.  

श्री.चंद्रप्रकाश द्विवेदी

कला

राजस्थान

  1.  

श्री.धनेश्वर इंगती

साहित्य आणि शिक्षण

आसाम

  1.  

श्री.ओमप्रकाश गांधी

सामाजिक कार्य

हरयाणा

  1.  

श्री नरसिंहराव गरिकापती

साहित्य आणि शिक्षण

आंध्र प्रदेश

  1.  

श्री.गिरीधारी राम घोंजू

(मरणोत्तर)

साहित्य आणि शिक्षण

झारखंड

  1.  

श्री.शैबल गुप्ता

(मरणोत्तर)

साहित्य आणि शिक्षण

बिहार

  1.  

श्री.नरसिंह प्रसाद गुरू

साहित्य आणि शिक्षण

ओदिशा

  1.  

श्री गोसावेदु शेख हसन

(मरणोत्तर)

कला

आंध्र प्रदेश 

  1.  

श्री.र्युको हिरा

व्यापार आणि उद्योग

जपान

  1.  

श्रीमती सोसम्मा इयपे

अन्य- पशुसंवर्धन

केरळ

  1.  

श्री.अवध किशोर जडिया

साहित्य आणि शिक्षण

मध्य प्रदेश

  1.  

श्रीमती सोवकार जानकी

कला

तामिळनाडू

  1.  

श्रीमती तारा जौहर 

साहित्य आणि शिक्षण

दिल्ली

  1.  

श्रीमती वंदना कटारिया

क्रीडा

उत्तराखंड

  1.  

श्री.एच.आर.केशवमूर्ती 

कला

कर्नाटक

  1.  

श्री रुटगर कॉर्टेनहॉर्स्ट

साहित्य आणि शिक्षण

आयर्लंड

  1.  

श्री.पी.नारायण कुरूप

साहित्य आणि शिक्षण

केरळ

  1.  

श्रीमती अवनी लेखरा 

क्रीडा

राजस्थान

  1.  

श्री मोतीलाल मदन

विज्ञान आणि अभियांत्रिकी

हरयाणा

  1.  

श्री.शिवनाथ मिश्रा

कला

उत्तर प्रदेश

  1.  

डॉ.नरेंद्र प्रसाद मिसरा

(मरणोत्तर)

वैद्यकीय

मध्य प्रदेश

  1.  

श्री दर्शनम मोगिलैया

कला

तेलंगणा

  1.  

श्री.गुरुप्रसाद महोपात्रा

(मरणोत्तर)

नागरी सेवा

दिल्ली

  1.  

श्री थाविल कोंगमपट्टू ए व्ही मुरुगैयन

कला

पुदुच्चेरी

  1.  

श्रीमती आर मुथुकन्नम्मल

कला

तामिळनाडू

  1.  

श्री अब्दुल खादेर नडकट्टीन

अन्य – तळागाळातील नवोन्मेष

कर्नाटक

  1.  

श्री.अमयी महालिंग नाईक

अन्य-कृषी

कर्नाटक

  1.  

श्री.त्सेरिंग नामग्याल

कला

लदाख

  1.  

श्री.ए. के.सी नटराजन

कला

तामिळनाडू

  1.  

श्री व्ही एल न्घाका

साहित्य आणि शिक्षण

मिझोरम

  1.  

श्री.सोनू निगम

कला

महाराष्ट्र

  1.  

श्री.राम सहाय पांडे

कला

मध्य प्रदेश

  1.  

श्री चिरापत प्रपंडविद्या

साहित्य आणि शिक्षण

थायलंड

  1.  

श्रीमती के.व्ही.रबिया

सामाजिक कार्य

केरळ

  1.  

श्री.अनिल कुमार राजवंशी

विज्ञान आणि अभियांत्रिकी

महाराष्ट्र

  1.  

श्री. शिश राम

कला

उत्तर प्रदेश

  1.  

श्री रामचंद्रय्या

कला

तेलंगणा

  1.  

डॉ. सुंकारा वेंकट आदिनारायण राव

वैद्यकीय

आंध्र प्रदेश

  1.  

श्रीमती गमित रमिलाबेन रायसिंगभाई

सामाजिक कार्य

गुजरात

  1.  

श्रीमती पद्मजा रेड्डी

कला

तेलंगणा

  1.  

गुरु तुलकु रिंपोचे

अन्य- अध्यात्म

अरुणाचल प्रदेश

  1.  

श्री ब्रह्मानंद सांखवळकर

क्रीडा

गोवा

  1.  

श्री.विद्यानंद सारेक

साहित्य आणि शिक्षण

हिमाचल प्रदेश

  1.  

श्री काली पद सारेन

साहित्य आणि शिक्षण

पश्चिम बंगाल

  1.  

डॉ. वीरस्वामी शेषीया

वैद्यकीय

तामिळनाडू

  1.  

श्रीमती प्रतिभाबेन शाह

सामाजिक कार्य

दादरा आणि नगर हवेली आणि दमन आणि दीव

  1.  

श्री.दिलीप शाहानी

साहित्य आणि शिक्षण

दिल्ली

  1.  

श्री.राम दयाल शर्मा

कला

राजस्थान

  1.  

श्री. विश्वमूर्ती शास्त्री

साहित्य आणि शिक्षण

जम्मू आणि काश्मीर

  1.  

श्रीमती तातियाना लव्होव्हना शौम्यान

साहित्य आणि शिक्षण

रशिया

  1.  

श्री सिद्धलिंगय्या

 (मरणोत्तर)

साहित्य आणि शिक्षण

कर्नाटक

  1.  

श्री.काजी सिंह

कला

पश्चिम बंगाल

  1.  

श्री कोन्सम इबोमचा सिंह

कला

मणिपूर

  1.  

श्री.प्रेम सिंह

सामाजिक कार्य

पंजाब

  1.  

श्री.सेठ पाल सिंह

अन्य-कृषी

उत्तर प्रदेश

  1.  

श्रीमती विद्या विंदू सिंह

साहित्य आणि शिक्षण

उत्तर प्रदेश

  1.  

बाबा इक्बाल सिंह जी

सामाजिक कार्य

पंजाब

  1.  

डॉ.भीमसेन सिंघल

वैद्यकीय

महाराष्ट्र

  1.  

श्री.सिवानंद

अन्य- योग

उत्तर प्रदेश

  1.  

श्री. अजयकुमार सोनकर

विज्ञान आणि अभियांत्रिकी

उत्तर प्रदेश

  1.  

श्रीमती अजित श्रीवास्तव

कला

उत्तर प्रदेश

  1.  

सद्गुरु ब्रह्मेशानंद आचार्य स्वामी

अन्य-अध्यात्म

गोवा

  1.  

डॉ.बालाजी तांबे 

(मरणोत्तर)

वैद्यकीय

महाराष्ट्र

  1.  

श्री.रघुवेंद्र तन्वर

साहित्य आणि शिक्षण

हरयाणा

  1.  

डॉ. कमलाकर त्रिपाठी

वैद्यकीय

उत्तर प्रदेश

  1.  

श्रीमती ललिता वकील

कला

हिमाचल प्रदेश

  1.  

श्रीमती दुर्गाबाई व्याम

कला

मध्य प्रदेश

  1.  

श्री.जयंतकुमार मगनलाल व्यास

विज्ञान आणि अभियांत्रिकी

गुजरात

  1.  

श्रीमती बडप्लिन वॉर 

साहित्य आणि शिक्षण

मेघालय

***

M.Chopade/S.Chavan/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1792690) Visitor Counter : 2464