संरक्षण मंत्रालय
प्रजासत्ताक दिनी लष्कराला शौर्य आणि विशिष्ट सेवा पुरस्कार
प्रविष्टि तिथि:
25 JAN 2022 9:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जानेवारी 2022
प्रजासत्ताक दिन 2022 निमित्त देण्यात येणाऱ्या शौर्य आणि विशिष्ट सेवेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या लष्करी सैनिकांची सूची सोबत जोडण्यात आली आहे. पुरस्कार विजेत्यांचे नाव आणि त्यांना मिळालेल्या पुरस्काराची माहिती पुढीलप्रमाणे देण्यात आली आहे.
1. 26 जानेवारी 2022 लष्करी सैनिकांना शौर्य आणि विशिष्ट सेवा पुरस्कार देणार आहेत, त्याविषयी सारांश स्वरूपामध्ये माहिती
2. शौर्य आणि प्रतिष्ठित सेवा पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण सूची.
3. शौर्य चक्र मालिकेतल्या पुरस्कार विजेत्यांचे छायाचित्रासह प्रशस्तिपत्र.
M.Chopade/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1792665)
आगंतुक पटल : 450