आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 बाबतची अद्ययावत माहिती
Posted On:
23 JAN 2022 9:10AM by PIB Mumbai
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 161 कोटी 92 लाख मात्रा देण्यात आल्या आहेत
भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 21,87,205
सध्या सक्रीय रुग्णसंख्येचे प्रमाण 5.57% इतके आहे
रोगमुक्ती दर सध्या 93.18%
गेल्या 24 तासात 2,59,168 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे आता एकूण रोगमुक्तांची संख्या वाढून 3,65,60,250 झाली आहे
गेल्या 24 तासात 3,33,533 नव्या कोरोना बाधितांची नोंद
दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर (17.78%)
साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर (16.87%)
आतापर्यंत एकूण 71 कोटी 55 लाख चाचण्या करण्यात आल्या; गेल्या 24 तासात एकूण 18,75,533 चाचण्या करण्यात आल्या.
*****
ST/SampadaP/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1791925)
Visitor Counter : 195