आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 बाबतची अद्ययावत माहिती

Posted On: 22 JAN 2022 2:25PM by PIB Mumbai

 

देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 161 कोटी 16 लाख मात्रा देण्यात आल्या आहेत

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 21,13,365

सध्या सक्रीय रुग्णसंख्येचे प्रमाण 5.43% इतके आहे

रोगमुक्ती दर सध्या 93.31%

गेल्या 24 तासात 2,42,676 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे आता एकूण रोगमुक्तांची संख्या वाढून 3,63,01,482  झाली आहे

गेल्या 24 तासात 3,37,704 नव्या कोरोना बाधितांची नोंद

आतापर्यंत ओमायक्राॅन बाधित रुग्णांची एकूण संख्या 10,050 इतकी झाली असून, कालच्यापेक्षा 3.69% ने वाढ झाली आहे

दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर (17.22%)

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर (16.65%)

आतापर्यंत एकूण 71 कोटी 34 लाख चाचण्या करण्यात आल्या; गेल्या 24 तासात एकूण 19,60,954 चाचण्या करण्यात आल्या.

***

S.Tupe/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1791757) Visitor Counter : 187