आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 बाबतची अद्ययावत माहिती

Posted On: 17 JAN 2022 9:03AM by PIB Mumbai

देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 157 कोटी 20 लाख मात्रा देण्यात आल्या आहेत


भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 16,56,341


सध्या सक्रीय रुग्णसंख्येचे प्रमाण 4.43% इतके आहे


रोगमुक्ती दर सध्या 94.27%


गेल्या 24 तासात 1,51,740 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे आता एकूण रोगमुक्तांची संख्या वाढून 3,52,37,461  झाली आहे


गेल्या 24 तासात 2,58,089 नव्या कोरोना बाधितांची नोंद

आतापर्यंत ओमायक्राॅन बाधित रुग्णांची एकूण संख्या 8,209 इतकी झाली असून, कालच्यापेक्षा 6.02%ने वाढ झाली आहे


दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर (19.65%)


साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर (14.41%)


आतापर्यंत एकूण 70 कोटी 37 लाख चाचण्या करण्यात आल्या; गेल्या 24 तासांत एकूण 13,13,144 चाचण्या करण्यात आल्या.


कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराने बाधित रुग्णांची राज्यनिहाय परिस्थिती

S. No.

State

No. of Omicron Cases

Discharged/Recovered/Migrated

1

Maharashtra

1,738

932

2

West Bengal

1,672

22

3

Rajasthan

1,276

1,040

4

Delhi

549

57

5

Karnataka

548

26

6

Kerala

536

140

7

Uttar Pradesh

275

6

8

Telangana

260

47

9

Tamil Nadu

241

241

10

Gujarat

236

186

11

Odisha

201

8

12

Haryana

169

160

13

Andhra Pradesh

155

9

14

Uttarakhand

93

83

15

Meghalaya

75

10

16

Punjab

61

61

17

Bihar

27

0

18

J&K (UT)

23

10

19

Goa

21

21

20

Jharkhand

14

14

21

Madhya Pradesh

10

10

22

Assam

9

9

23

Chhattisgarh

8

8

24

A&N Islands

3

0

25

Chandigarh

3

3

26

Ladakh

2

2

27

Puducherry

2

2

28

Himachal Pradesh

1

1

29

Manipur

1

1

 

Total

8,209

3,109

 


*****

ST/SampadaP/CY



(Release ID: 1790453) Visitor Counter : 208