आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय: उपक्रम आणि कामगिरी - 2021
Posted On:
04 JAN 2022 4:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जानेवारी 2022
खालील प्रमुख क्षेत्रांच्या संदर्भात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची कामगिरी विस्तृत स्वरूपात वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.
1. कोविडचा प्रसार रोखण्यासाठी आणि प्रभावी उपचारांसाठी उचलण्यात आलेली पावले
2. आयुष्मान भारत
3. मानवी संसाधने
4. आयुषचे मुख्य प्रवाहात येणे
5. राष्ट्रीय रुग्णवाहिका सेवा
6. राष्ट्रीय फिरती वैद्यकीय युनिट्स (NMMUs):
7. मोफत औषध सेवा उपक्रम:
8. मोफत निदान सेवा उपक्रम:
9. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM)
10. प्रधान मंत्री आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियान (PM-ABHIM)
11. गरोदर स्त्रिया, माता, शिशु, मुले, किशोरवयीन आरोग्य आणि पोषण (RMNCAH+N)
12. हर घर दस्तक (घरोघरी भेटीद्वारे राहून गेलेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून एकत्रीकरण, जनजागृती, लसीकरण मोहीम)
13. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम
14. तंबाखू नियंत्रण आणि अंमली पदार्थ व्यसन उपचारासाठी राष्ट्रीय कार्यक्रम [NPTCDAT]
15. प्रधान मंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना (PMSSY)
16. नवीन अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था
17. वैद्यकीय शिक्षण
18. कोविड-19 प्रतिबंधक लस:
19. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद
20. असंसर्गजन्य रोग आणि पोषण
21. नवीन खरेदी केलेली उपकरणे/साधने
22. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण
23. वर्ष 2021 साठी राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाची स्थिती आणि प्रमुख कामगिरी
24. राष्ट्रीय टेलिमेडिसिन सेवा
25. राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC)
26. इतर कामगिरी
M.Chopade/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1787401)