राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपती भवन आणि राष्ट्रपती भवनातील संग्रहालय उद्यापासून बंद रहातील

Posted On: 31 DEC 2021 5:41PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 डिसेंबर 2021

 

कोविड-19 चा संसर्ग वाढू नये यासाठी सावधगिरीचा उपाय म्हणून राष्ट्रपती भवन आणि राष्ट्रपती भवनातील संग्रहालय उद्यापासून म्हणजे दिनांक 1 जानेवारी 2022 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत सामान्‍य जनतेसाठी बंद राहील.

चेंज ऑफ गार्ड हा समारंभ देखील पुढील सूचना मिळेपर्यंत होणार नाही. 

 

* * *

Jaydevi PS/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1786620) Visitor Counter : 185