आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19- अद्ययावत स्थिती

Posted On: 26 DEC 2021 3:32PM by PIB Mumbai

 

लसीकरण मोहिमेत आतापर्यंत देशभरात एकूण 141.37 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या

सध्या देशात उपचाराधीन कोविड रुग्णांची एकूण संख्या 76,766 इतकी

एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण एक टक्क्याच्याही खाली, सध्या हे प्रमाण  0.22%; मार्च 2020 पासूनचे सर्वात कमी प्रमाण

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.40%; मार्च 2020 पासूनचा सर्वाधिक दर

गेल्या 24 तासांत 7,091 रुग्ण बरे, त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या पोचली  3,42,30,354 वर

गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 6,987 नवे रुग्ण

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर  (0.74%) गेले 83 दिवस हा दर 2% पेक्षा कमी

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.62%) गेल्या 42 दिवसांपासून 1 टक्क्यापेक्षा कमी

आतापर्यंत कोविडच्या एकूण 67.19 कोटी चाचण्या करण्यात आल्या.

 

ओमायक्रॉन विषाणूबाबत राज्यनिहाय परिस्थिती

 

S. No.

State

No. of Omicron Cases

Discharged/Recovered/Migrated

1

Maharashtra

108

42

2

Delhi

79

23

3

Gujarat

43

10

4

Telangana

41

10

5

Kerala

38

1

6

Tamil Nadu

34

0

7

Karnataka

31

15

8

Rajasthan

22

19

9

West Bengal

6

1

10

Haryana

4

2

11

Odisha

4

0

12

Andhra Pradesh

4

1

13

Jammu and Kashmir

3

3

14

Uttar Pradesh

2

2

15

Chandigarh

1

0

16

Ladakh

1

1

17

Uttarakhand

1

0

 

Total

422

130


***

G.Chippalkatti/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1785321) Visitor Counter : 129