आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड -19 लसीकरण अद्ययावत माहिती –दिवस 341


भारतातील कोविड लसीकरणाने गाठला 140 कोटी लसींच्या मात्रांचा टप्पा

आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत 62 लाखांपेक्षा अधिक लसी देण्यात आल्या

Posted On: 22 DEC 2021 10:17PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 डिसेंबर 2021

 

भारताच्या कोविड लसीकरण अभियानाने आज सुमारे 140 कोटी (139,61,10,941) लसींच्या मात्रा देण्याचा टप्पा गाठला. आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत देशभरात  62 लाखांपेक्षा अधिक (6270380) लसींच्या मात्रा देण्यात आल्या. आज रात्री उशिरा अंतिम आकडेवारी आल्यानंतर आजच्या दिवसातील मात्रांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

देशभरात लोकसमुदायाच्या प्राधान्यक्रमानुसार, लसीकरणाची समग्र आकडेवारी खालील प्रमाणे आहे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10386636

2nd Dose

9662851

FLWs

1st Dose

18384472

2nd Dose

16801585

Age Group 18-44 years

1st Dose

490025816

2nd Dose

304374547

Age Group 45-59 years

1st Dose

192315968

2nd Dose

142958340

Over 60 years

1st Dose

120137935

2nd Dose

91062791

Cumulative 1st dose administered

831250827

Cumulative 2nd dose administered

564860114

Total

1396110941

Today’s achievement in the vaccination exercise, segregated by population priority groups, is as follows:

 

Date: 22nd December, 2021 (341th Day)

HCWs

1st Dose

110

2nd Dose

5205

FLWs

1st Dose

110

2nd Dose

9606

Age Group 18-44 years

1st Dose

883444

2nd Dose

3565761

Age Group 45-59 years

1st Dose

201954

2nd Dose

954443

Over 60 years

1st Dose

122483

2nd Dose

527264

1st Dose Administered in Total

1208101

2nd Dose Administered in Total

5062279

Total

6270380

 

देशातील कोविड-19 चा धोका असलेल्या लोकसंख्येला संसर्गापासून सुरक्षित ठेवण्यासाठीचे लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. देशातील लसीकरण मोहिमेवर उच्च पातळीवरुन नियमित देखरेख ठेवली जाते.


* * *

S.Tupe/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1784417) Visitor Counter : 154