आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नवीन अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थांसारख्या संस्थांसाठी वाटप केलेल्या निधीची अद्ययावत माहिती

Posted On: 17 DEC 2021 4:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 डिसेंबर 2021

 

प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना (PMSSY) अंतर्गत मंजूर नवीन एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थांसाठी निधी या योजनेसाठीच्या एकत्रित अर्थसंकल्पीय तरतुदींमधून उपलब्ध करून दिला जातो. प्रकल्प म्हणून नवीन अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेची स्थापना करण्यासाठी, प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेच्या अर्थसंकल्पीय तरतुदीच्या भांडवली खर्चांतर्गत वाटपाच्या रकमेतून कार्यान्वित संस्थांना निधी दिला जातो. 2019 – 20 आणि 2020 – 21 दरम्यान जारी केलेल्या निधीचा एम्स प्रकल्पनिहाय तपशील परिशिष्ट – I मध्ये आहे.

संस्था स्तरावरील परिचालन खर्चासाठी, PMSSY अर्थसंकल्पीय तरतुदीच्या महसूली खर्चातून कार्यात्मक/अंशत: कार्यशील AIIMS ला अनुदान सहाय्य म्हणून निधी जारी केला जातो, ज्याचा तपशील परिशिष्ट – II मध्ये आहे.

परिशिष्ट - I

2019 - 20 आणि 2020 - 21 दरम्यान जारी केलेल्या निधीचा एम्स प्रकल्पनिहाय तपशील

Sl.

AIIMS

Project Fund released (Rs. in cr.)

2019-20

2020-21

1

Raebareli, Uttar Pradesh

176.54

200.34

2

Mangalagiri, Andhra Pradesh

233.11

261.10

3

Nagpur, Maharashtra

340.11

231.77

4

Kalyani, West Bengal

316.19

274.02

5

Gorakhpur, Uttar Pradesh

332.17

127.13

6

Bathinda, Punjab

232.10

202.02

7

Guwahati, Assam

167.13

166.31

8

Bilaspur, Himachal Pradesh

280.23

378.78

9

Deoghar, Jharkhand

164.32

206.63

10

Vijaynagar, Jammu

0.00

322.35

11

Awantipora, Kashmir

0.00

211.16

12

Madurai, Tamil Nadu

3.12

4.23

13

Rajkot, Gujarat

2.20

161.86

14

Bibinagar,Telengana

12.09

6.77

परिशिष्ट - II

कार्यात्मक/अंशतः कार्यरत AIIMS ला जारी केलेले अनुदान सहाय्य 

Rs. Crore

S.No.

AIIMS

2019-20

2020-21

1

Raebareli, Uttar Pradesh

23.96

40.00

2

Mangalagiri, Andhra Pradesh

31.00

53.50

3

Nagpur, Maharashtra

31.00

66.50

4

Kalyani, West Bengal

18.00

16.30

5

Gorakhpur, Uttar Pradesh

27.00

60.30

6

Bathinda, Punjab

6.81

37.50

7

Guwahati, Assam

1.00

9.50

8

Bilaspur, Himachal Pradesh

1.50

5.00

9

Deoghar, Jharkhand

3.00

28.30

10

Vijaynagar, Jammu

0.00

3.00

11

Awantipora, Kashmir

0.00

1.50

12

Rajkot, Gujarat

0.00

9.00

13

Bibinagar,Telengana

22.00

29.00

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

* * *

M.Chopade/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1782680)