श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेअंतर्गत मदतीसाठी सर्वाधिक लाभार्थी असलेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र अव्वल स्थानी

Posted On: 13 DEC 2021 4:47PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 डिसेंबर 2021

 

आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेअंतर्गत महाराष्ट्रानंतर गुजरात आणि कर्नाटक सर्वाधिक लाभार्थी असलेल्या राज्यांच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत. आत्मनिर्भर भारत रोजगार योजना (ABRY) अंतर्गत कंपन्यांकडून प्राप्त झालेल्या अर्जांची राज्यनिहाय संख्या; ABRY मधून आत्तापर्यंत लाभ घेतलेल्या राज्यनिहाय लाभार्थींची संख्या तसेच सरकारद्वारे पुरविल्या जाणाऱ्या एकूण सहाय्याची संख्या खालीलप्रमाणे आहे;

लाभार्थी आस्थापना (स्थापना), कर्मचारी आणि लाभाची रक्कम (04.12.2021 पर्यंत) याची राज्य-निहाय यादी

 

Sr. No.

State

Estts.

New Employees
 

BENEFIT AMOUNT (In Rs.)

1

ANDAMAN AND NICOBAR ISLANDS

32

368

39,77,396

2

ANDHRA PRADESH

3,025

1,07,324

77,51,87,953

3

ARUNACHAL PRADESH

9

59

3,80,640

4

ASSAM

436

11,873

7,14,09,916

5

BIHAR

902

17,616

15,74,59,757

6

CHANDIGARH

1,268

43,618

29,42,33,850

7

CHATTISGARH

2,286

55,733

40,76,13,436

8

DELHI

2,443

1,47,520

87,18,86,213

9

GOA

437

14,427

9,27,41,595

10

GUJARAT

12,379

4,44,741

2,78,63,52,624

11

HARYANA

5,974

2,57,728

1,67,79,95,256

12

HIMACHAL PRADESH

1,700

56,681

37,60,28,799

13

JAMMU AND KASHMIR

681

12,895

10,49,62,007

14

JHARKHAND

1,649

41,587

31,46,95,599

15

KARNATAKA

8,024

3,07,164

2,21,63,55,794

16

KERALA

2,034

60,521

45,94,47,215

17

LADAKH

12

163

8,96,149

18

MADHYA PRADESH

4,760

1,38,512

1,03,57,85,589

19

MAHARASHTRA

17,524

6,49,560

4,09,72,34,366

20

MANIPUR

38

765

53,73,983

21

MEGHALAYA

31

966

1,47,23,933

22

MIZORAM

12

292

41,97,954

23

NAGALAND

7

43

4,38,698

24

ORISSA

3,182

59,485

46,17,12,892

25

PUNJAB

5,249

1,19,577

91,21,26,945

26

RAJASTHAN

8,725

2,19,079

1,41,91,17,573

27

SIKKIM

95

2,747

2,42,67,287

28

TAMIL NADU

12,803

5,35,615

3,00,46,76,607

29

TELANGANA

4,097

1,85,051

1,03,56,10,742

30

TRIPURA

130

3,091

2,90,18,051

31

UTTAR PRADESH

9,548

2,75,180

2,13,28,53,265

32

UTTARAKHAND

1,931

63,444

44,15,82,808

33

WEST BENGAL

5,593

1,39,126

89,06,99,250

 

Grand Total

1,17,016

39,72,551

 26,12,10,44,142

 

कामगारांना पीएफची रक्कम जलद वाटप करण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजना खालीलप्रमाणे आहेत:

  1. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) दाव्यांचा स्यंचलित निपटारा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) जानेवारी 2020 मध्ये सुरू केला होता.
  2. महामारी, पूर, भूकंप इत्यादी कोणत्याही आपत्तीच्या वेळी EPF सदस्यांना अखंड सेवा देण्यासाठी EPFO मध्ये मल्टी-लोकेशन क्लेम सेटलमेंट सुविधा सुरू करण्यात आली होती. या व्यवस्थेमुळे ईपीएफ सदस्यांना अखंड सेवा पुरवण्यात मदत झाली आहे.

वर्षानुसार क्लेम सेटलमेंट प्रक्रियेसाठी लागणारा सरासरी वेळ खालीलप्रमाणे आहे:-

Financial

Year

Average time taken to process claim (in days)

2019-20

11.5 days

2020-21

8.4 days

2021-22 (as on 06.12.2021)

7.3 days

 

वरील तक्त्यानुसार, आर्थिक वर्ष 2019-20 ते आर्थिक वर्ष 2021-22 या कालावधीत दावे निकाली काढण्याचा वेग वाढला आहे.

अशी माहिती श्रम आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी आज लोकसभेत दिली.


* * *

S.Tupe/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1780961) Visitor Counter : 198


Read this release in: English , Urdu , Tamil , Telugu