आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 ची ताजी माहिती

Posted On: 11 DEC 2021 9:18AM by PIB Mumbai

 

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 131.99 कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 93,277;  गेल्या  559 दिवसातली सर्वात कमी संख्या

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 1% पेक्षाही कमी, सध्या हे प्रमाण 0.27%; मार्च 2020 पासून सर्वात कमी

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.36%; मार्च 2020 पासून सर्वाधिक

गेल्या 24 तासात 9,265 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढून एकूण 3,41,14,331 वर

गेल्या 24 तासात 7,992 नवे रुग्ण

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.64%) गेल्या 68   दिवसांपासून 2% पेक्षा कमी

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.71%) गेल्या 27   दिवसांपासून 1% पेक्षा कमी

आतापर्यंत एकूण 65.46 कोटी चाचण्या करण्यात आल्या

***

ST/SK/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1780413) Visitor Counter : 119