आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड – 19 बाबत अद्ययावत माहिती

Posted On: 04 DEC 2021 10:12AM by PIB Mumbai

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत भारताने आतापर्यन्त एकूण 126.53 कोटी मात्रा दिल्या आहेत.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 99,974 .

उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या 1 % पेक्षा कमी आहे, सध्या त्याचे प्रमाण 0.29%आहे , मार्च 2020 पासून सर्वात कमी

सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 98.35% ;

गेल्या 24 तासात 8,190 रुग्ण बरे झाले, एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 3,40,53,856

गेल्या 24 तासात 8,603 नवीन रुग्णांची नोंद झाली.

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर ( 0.69% ) ,गेले 61 दिवस 2 % पेक्षा कमी.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर ( 0.81% ) ,गेले 20 दिवस 1% पेक्षा कमी.

आतापर्यंत एकूण 64.60 कोटी चाचण्या करण्यात आल्या.

***

JaydeviPS/SK

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1777940) Visitor Counter : 185