आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 ची ताजी माहिती
Posted On:
01 DEC 2021 9:30AM by PIB Mumbai
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 124.10 कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत.
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 547 दिवसांनंतर एक लाखापेक्षा कमी; सध्या ही संख्या 99,023
उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 1% पेक्षाही कमी, सध्या हे प्रमाण 0.29%; मार्च 2020 पासून सर्वात कमी
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.36%; मार्च 2020 पासूनचा सर्वाधिक
गेल्या 24 तासात 10,207 रुग्ण बरे, त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णसंख्या वाढून 3,40,28,506 वर
गेल्या 24 तासात 8,954 नवे रुग्ण आढळले
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.81%) गेल्या 58 दिवसांपासून 2% पेक्षा कमी
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.84%) गेल्या 17 दिवसांपासून 1% पेक्षा कमी
आतापर्यंत एकूण 64.24 कोटी चाचण्या करण्यात आल्या.
****
Jaydevi PS/ Vinayak/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1776694)
Visitor Counter : 255