आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण अद्ययावत माहिती - दिवस 313

भारताच्या एकूण कोविड प्रतिबंधक लसीकरणाने 119 कोटी मात्रांचा महत्वाचा टप्पा ओलांडला

आज संध्याकाळी 7 पर्यंत लसीच्या 79 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

Posted On: 24 NOV 2021 8:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2021

 

भारताच्या कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने आज 119 कोटी मात्रांचा (119,27,78,005) महत्वाचा टप्पा ओलांडला आहे. आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 79 लाखांहून अधिक (79,65,803) लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. आज रात्री उशिरा अंतिम अहवाल पूर्ण होईपर्यंत दैनंदिन लसीकरण मात्रांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे.

लोकसंख्येच्या प्राधान्य गटांवर आधारित दिलेल्या लसीच्या एकूण मात्रा खालीलप्रमाणे आहेत :

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10382852

2nd Dose

9435452

FLWs

1st Dose

18377076

2nd Dose

16380931

Age Group 18-44 years

1st Dose

448254584

2nd Dose

203187817

Age Group 45-59 years

1st Dose

182172173

2nd Dose

114506457

Over 60 years

1st Dose

114087445

2nd Dose

75993218

Cumulative 1st dose administered

773274130

Cumulative 2nd dose administered

419503875

Total

1192778005

 

लोकसंख्या प्राधान्य गटांवर आधारित आजची लसीकरणाची कामगिरी खालीलप्रमाणे आहे:

 

Date: 24th November, 2021 (313rd Day)

HCWs

1st Dose

120

2nd Dose

8525

FLWs

1st Dose

218

2nd Dose

18805

Age Group 18-44 years

1st Dose

1500756

2nd Dose

4093928

Age Group 45-59 years

1st Dose

376731

2nd Dose

1156228

Over 60 years

1st Dose

236620

2nd Dose

573872

1st Dose Administered in Total

2114445

2nd Dose Administered in Total

5851358

Total

7965803

 

देशातील सर्वात असुरक्षित लोकसंख्या गटांचे कोविड -19 पासून संरक्षण करण्याचे साधन म्हणून लसीकरण केले जात असून याचा सर्वोच्च स्तरावर नियमितपणे आढावा घेतला जात आहे आणि देखरेख ठेवली जात आहे.

G.Chippalkatti/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1774802) Visitor Counter : 17


Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri