राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

राष्ट्रपतींच्या हस्ते 2021 साठीची शौर्य पदके प्रदान

Posted On: 23 NOV 2021 4:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2021

 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज सकाळी (23 नोव्हेंबर 2021) राष्ट्रपती भवन येथे आयोजित संरक्षण क्षेत्रासंबंधित पदके प्रदान करण्याच्या समारंभ-I मध्ये 2021 साठीची शौर्य पदके आणि विशिष्ट सेवा पदके प्रदान केली.

2021 या वर्षासाठीच्या पुरस्कारांचा हा पहिला टप्पा होता, पुरस्कारांचा दुसरा टप्पा आज संध्याकाळी संरक्षण क्षेत्रा संबंधित पदके प्रदान करण्याच्या समारंभ-II मध्ये होणार आहे.

पुरस्कार विजेत्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

 

S.Tupe/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1774250) Visitor Counter : 188