आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड- 19 बाबतची अद्ययावत माहिती
Posted On:
17 NOV 2021 9:13AM by PIB Mumbai
नवी दिल्ली 17 नोव्हेंबर 2021
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 113 कोटी 68 लाख मात्रा देण्यात आल्या आहेत.
भारतात सध्या 1,28,555कोविड सक्रीय रुग्ण, ही गेल्या 527 दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या
देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांची संख्या एकूण कोविड बाधित रुग्णसंख्येच्या 1% हून कमी, सध्या हे प्रमाण 0.37% इतके आहे. मार्च 2020 पासूनचे हे सर्वात कमी प्रमाण आहे
रोगमुक्ती दर सध्या 98.28% आहे;मार्च 2020 पासूनचा हा सर्वात उच्चांकी दर आहे
गेल्या 24 तासांत 12,134 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे आता एकूण रोगमुक्तांची संख्या वाढून 3,38,73,890 झाली आहे
गेल्या 24 तासांत 10,197 नव्या कोरोना बाधितांची नोंद
दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर (0.82%) गेले 44 दिवस हा दर 2% हून कमी
साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर(0.96%) गेले 54 दिवस हा दर 2% हून कमी
देशात आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण 62 कोटी 70 लाख चाचण्या करण्यात आल्या
****
Jaydevi PS/ SC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1772492)
Visitor Counter : 211