पंतप्रधान कार्यालय

पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

Posted On: 14 NOV 2021 9:01AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.

 

आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले:

 

"पंडित जवाहरलाल नेहरू जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन."

 ***

MC/SP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1771613) Visitor Counter : 207