राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपतींनी जनरल प्रभू राम शर्मा यांना भारतीय सैन्यदलाचे मानद जनरल पद केले प्रदान
Posted On:
10 NOV 2021 7:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर 2021
राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांनी आज (10 नोव्हेंबर 2021) राष्ट्रपती भवन येथे आयोजित एका विशेष औपचारिक समारंभात नेपाळच्या लष्कराचे प्रमुख जनरल प्रभु राम शर्मा यांना भारतीय लष्कराचे मानद जनरल पद प्रदान केले.
प्रशस्तीपत्र पाहण्यासाठी येथे क्लिक करा
S.Patil/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1770703)
Visitor Counter : 247