PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
09 NOV 2021 5:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई, 9 नोव्हेंबर 2021
- 109.08 cr vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
- 10,126 new cases in the last 24 hours; lowest in 266 days
- Recovery Rate currently at 98.25%; Highest since March 2020
- 11,982 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 3,37,75,086
- Active cases account for less than 1% of total cases, currently at 0.41%; Lowest since March 2020
- India's Active caseload stands at 1,40,638; lowest in 263 days
- Daily positivity rate (0.93%) less than 2% for last 36 days
- Weekly Positivity Rate (1.25%) less than 2% for last 46 days
- 61.72 cr Total Tests conducted so far
|
#Unite2FightCorona #IndiaFightsCorona
PRESS INFORMATION BUREAU
MINISTRY OF INFORMATION & BROADCASTING
GOVERNMENT OF INDIA
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 शी संबंधित घडामोडींवरील माहिती
गेल्या 24 तासात 59,08,440 मात्रांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण झाल्याने भारताने 109.08 (1,09,08,16,356) कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, 1,10,77,727 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या आहेत.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:
HCWs
|
1st Dose
|
1,03,79,716
|
|
2nd Dose
|
92,78,114
|
|
FLWs
|
1st Dose
|
1,83,72,971
|
|
2nd Dose
|
1,60,57,391
|
|
Age Group 18-44 years
|
1st Dose
|
42,58,89,106
|
|
2nd Dose
|
15,44,27,554
|
|
Age Group 45-59 years
|
1st Dose
|
17,67,16,342
|
|
2nd Dose
|
10,01,83,701
|
|
Over 60 years
|
1st Dose
|
11,08,04,805
|
|
2nd Dose
|
6,87,06,656
|
|
Total
|
1,09,08,16,356
|
गेल्या 24 तासांत 11,982 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 3,37,75,086 झाली आहे.
परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.25% झाला आहे.
केंद्र आणि राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 135 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाल्याचा कल कायम राहिला आहे.
गेल्या 24 तासात 10,126 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.
देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 1,40,638 आहे, जी गेल्या 263 दिवसातली सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या ती 0.41% आहे. मार्च 2020 पासूनचे हे सर्वात कमी प्रमाण आहे.
देशभरात चाचण्यांची क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 10,85,848 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 61.72 (61,72,23,931) कोटींहून अधिक चाचण्या घेतल्या आहेत.
देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.25% असून गेल्या 46 दिवसांपासून हा दर 2% पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.93% असून गेले 36 दिवस हा दर 2% पेक्षा कमी आहे आणि गेले सलग 71 दिवस हा दर 3% पेक्षा कमी आहे.
इतर अपडेटस्
सध्या, 96 देशांनी लसीकरण प्रमाणपत्रांच्या परस्पर स्वीकृतीला सहमती दिली आहे आणि त्याचबरोबर कोविशिल्ड/जागतिक आरोग्य संघटना यांनी मान्यता दिलेल्या/राष्ट्रीय मान्यताप्राप्त लसींद्वारे पूर्णपणे लसीकरण केलेल्या प्रवाशांच्या भारतीय लसीकरण प्रमाणपत्रांना मान्यता देण्यासही सहमती दर्शविली आहे. या देशातून सतत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 20 ऑक्टोबर 2021 रोजी जारी केलेल्या आंतरराष्ट्रीय आगमनांबाबत, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद केल्यानुसार, काही सवलती दिल्या जातात.
Important Tweets
***
N.Chitale/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1770367)
Visitor Counter : 204