पोलाद मंत्रालय

राष्ट्रीय खानिज विकास महामंडळाची ऑक्टोबर महिन्यातील आत्तापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी

Posted On: 03 NOV 2021 8:17PM by PIB Mumbai

 

राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाने ऑक्टोबर महिन्यात 3.33 मेट्रिक टन पोलाद उत्पादन आणि 3 .58 मेट्रिक टन विक्री करून स्वतःची कामगिरी आणखी उंचावली आहे.

खानिकर्म क्षेत्रातील या अग्रगण्य कंपनीने उत्पादनात 37% वाढ नोंदवली आहे, तर गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या विक्रीच्या आकडेवारीतही 42 टक्‍क्‍यांची वाढ नोंदवली आहे. कंपनीच्या सुरुवातीपासून कोणत्याही वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यातील उत्पादनांशी तुलना करता हे सर्वाधिक उत्पादन आहे. त्याचप्रमाणे पोलादाची विक्रीसुद्धा गेल्या वर्षातील याच आर्थिक वर्ष 21 -22 या वर्षात पहिल्या सात महिन्यातील एकूण उत्पादन आणि विक्रीची आकडेवारी 21.04 मेट्रिक टन ,तर ऑक्टोबर 2021 पर्यंतची 22.08 मेट्रिक टन आहे. ही आत्तापर्यंतच्या ऑक्टोबर महिन्यातील सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.

 

(in Million Tonnes)

 

 

October
2020

October

2021

Up by
%

Upto October

2020

Upto October 2021

Up by

%

Production

2.43

3.33

37%

14.66

21.04

43%

Sales

2.52

3.58

42%

15.43

22.08

43%

 

 

या कंपनीने उत्पादनात 43% वाढ साध्य केली यामध्ये दोनीमलाई येथील उत्पादनाचा 0.5 मेट्रिक टन  एवढा वाटा आहे तसेच गेल्या वर्षी याच काळात झालेल्या विक्री पेक्षा विक्रीही 43% नी वाढली आहे.

***

S.Patil/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1769305) Visitor Counter : 171