राष्ट्रपती कार्यालय
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी वाहिली श्रद्धांजली
प्रविष्टि तिथि:
31 OCT 2021 9:46AM by PIB Mumbai
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपती भवनात त्यांना पुष्पांजली वाहिली आहे.
राष्ट्रपती आणि राष्ट्रपती भवनातील अधिकाऱ्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले. तसेच त्यानंतर राष्ट्रपतींनी नवी दिल्लीतील सरदार पटेल चौकात जाऊन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यालाही पुष्पांजली अर्पण केली.

*****
MC/Radhika/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1768063)
आगंतुक पटल : 279