राष्ट्रपती कार्यालय
श्री के.आर.नारायणन यांना त्यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपतींनी वाहिली पुष्पांजली
प्रविष्टि तिथि:
27 OCT 2021 11:55AM by PIB Mumbai
राष्ट्रपती श्री राम नाथ कोविंद यांनी माजी राष्ट्रपती श्री के.आर. नारायणन यांना त्यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीतील राष्ट्रपती भवनात आज (27 ऑक्टोबर 2021) आदरांजली वाहिली. राष्ट्रपती आणि राष्ट्रपती भवनातील अधिकाऱ्यांनी श्री के.आर.नारायणन यांच्या प्रतिमेसमोर पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली.
***
Jaydevi PS/ Sampada/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1766856)
आगंतुक पटल : 248