आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 संदर्भात अद्ययावत माहिती

Posted On: 25 OCT 2021 9:20AM by PIB Mumbai

राष्ट्रव्यापी कोविड–19 प्रतिबंधक लसीकरण अभियानाअंतर्गत कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या आतापर्यंत 102.27 कोटी मात्रा देण्यात आल्या.

 

गेल्या 24 तासात देशात  14,306 नव्या रुग्णांची नोंद

 

रुग्ण बरे होण्याचा दर 98.18% मार्च 2020 पासूनचा सर्वोच्च  

 

गेल्या 24 तासात 18,762 रुग्ण कोरोनातून बरे झाले. देशात आतापर्यंत एकूण  3,35,67,367 कोरोनामुक्त

 

 देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णांच्या  1% पेक्षा कमी,  सध्या   0.49%; मार्च 2020 पासूनची सर्वात कमी

 

 देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 1,67,695,ही संख्या 239 दिवसातली सर्वात कमी संख्या

 

साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (1.24%) गेले 31   दिवस 2%  पेक्षा कमी

 

दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर   (1.43%) गेले 21 दिवस 2%  पेक्षा कमी

 

आतापर्यंत 60.07 कोटी चाचण्या करण्यात आल्या.

 ***

Jaydevi PS/NC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1766256) Visitor Counter : 181