आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड – 19 बाबत अद्ययावत माहिती
Posted On:
22 OCT 2021 9:16AM by PIB Mumbai
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत भारताने एकूण 100 कोटी 59 लसींच्या मात्रा देण्याचा टप्पा पार
गेल्या 24 तासात 15,786 नवीन रुग्णांची नोंद झाली,
सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 98.16 % ; मार्च 2020 पासून सर्वाधिक दर
गेल्या 24 तासात 18,641 रुग्ण बरे झाले, एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 3,35,14,449
उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या 1 % पेक्षा कमी आहे, सध्या त्याचे प्रमाण 0..51%; मार्च 2020 पासून सर्वात कमी रुग्णसंख्या
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 1,75,745 आहे, गेल्या 232 दिवसांतील सर्वात कमी
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.31%) गेले 119 दिवस 3 % पेक्षा कमी
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (1.19% ) गेले 53 दिवस 3% पेक्षा कमी
आतापर्यंत एकूण 59.70 कोटी चाचण्या करण्यात आल्या.
***
Jaydevi PS/SP/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1765666)
Visitor Counter : 200