आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड – 19 बाबत अद्ययावत माहिती

प्रविष्टि तिथि: 18 OCT 2021 9:24AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर 2021

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 97.79 कोटी लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत  

गेल्या 24 तासात 13,596 नवीन रुग्णांची नोंद झाली, 230 दिवसातील नीचांकी संख्या

सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 98.12 % ; मार्च 2020 पासून सर्वाधिक दर

गेल्या 24 तासात 19,582 रुग्ण बरे झाले, एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 3,34,39,331

उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या 1 % पेक्षा कमी आहे, सध्या त्याचे प्रमाण 0.56 % आहे मार्च 2020 पासून सर्वात कमी

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 1,89,694 आहे, 221 दिवसातील ही सर्वात कमी संख्या आहे.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.37 %) गेले 115 दिवस 3 % पेक्षा कमी

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (1.37 %) गेले 49 दिवस 3% पेक्षा कमी

आतापर्यंत एकूण 59.19 कोटी चाचण्या करण्यात आल्या.

***

Jaydevi PS/SS/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1764610) आगंतुक पटल : 256
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Gujarati , Tamil , Telugu , Malayalam