पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी लालबहादुर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीदिनी वाहिली आदरांजली

Posted On: 02 OCT 2021 9:27AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान श्री लालबहादुर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीदिनी आदरांजली अर्पण केली आहे.


आपल्या ट्विटमधे पंतप्रधान म्हणाले की:


"माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्रीजी यांना त्यांच्या जयंतीदिनी शत-शत नमन. मूल्ये आणि सिद्धांतांवर आधारित त्यांचै जीवन देशवासीयांकरता नेहमीच प्रेरणास्रोत म्हणून कायम राहील."

 

**********

 

STupe/VGhode/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1760225) Visitor Counter : 198