आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 लसीकरण दिवस -252

देशातील एकूण लसीकरणात 84.82 कोटी मात्रांचा टप्पा पार

आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत 64 लाख लसींच्या मात्रा देण्यात आल्या

Posted On: 24 SEP 2021 9:29PM by PIB Mumbai

 

कोविड-19  लसीकरण मोहिमेत एक महत्वाचा टप्पा पार करत भारताने आज 84.82 कोटी मात्रांचा (84,82,80,511) टप्पा गाठला आहे. आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत 64 लाखांपेक्षा अधिक (64,58,806) मात्रा देण्यात आल्या. आज रात्री उशिरापर्यंत अंतिम आकडेवारी आल्यानंतर लसीकरणाचे आकडे वाढण्याची शक्यता आहे.

प्राधान्य गटातील लोकसंख्येच्या वर्गीकरणानुसार, लसींच्या आजवर दिलेल्या मात्रांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,03,70,791

2nd Dose

88,13,506

FLWs

1st Dose

1,83,48,449

2nd Dose

1,47,59,561

Age Group 18-44 years

1st Dose

34,37,02,598

2nd Dose

7,08,98,106

Age Group 45-59 years

1st Dose

15,52,26,535

2nd Dose

7,28,36,994

Over 60 years

1st Dose

9,90,78,869

2nd Dose

5,42,45,102

Cumulative 1st dose administered

62,67,27,242

Cumulative 2nd dose administered

22,15,53,269

Total

84,82,80,511

 

प्राधान्य गटातील लोकसंख्येच्या वर्गीकरणानुसार लसीकरण मोहिमेतील आजच्या लाभार्थींची आकडेवारी पुढीलप्रमाणे :

 

Date: 24thSeptember, 2021 (252ndDay)

HCWs

1st Dose

214

2nd Dose

10,528

FLWs

1st Dose

275

2nd Dose

36,190

Age Group 18-44 years

1st Dose

26,30,296

2nd Dose

19,16,309

Age Group 45-59 years

1st Dose

6,70,079

2nd Dose

5,85,232

Over 60 years

1st Dose

3,27,518

2nd Dose

2,82,165

1st Dose Administered in Total

36,28,382

2nd Dose Administered in Total

28,30,424

Total

64,58,806

 

कोविड संसर्गाचा अधिक धोका असलेल्या व्यक्तींचे संरक्षण करण्यासाठी लसीकरण एक प्रभावी साधन असून, लसीकरण मोहिमेच्या प्रगतीवर सर्वोच्च स्तरावरून देखरेख ठेवली जात आहे.

***

S.Patil/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1757874) Visitor Counter : 42