आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 संदर्भात अद्ययावत माहिती

Posted On: 24 SEP 2021 2:24PM by PIB Mumbai

 

राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या आतापर्यंत एकूण 84.15 कोटी मात्रा देण्यात आल्या.

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णांच्या 1% पेक्षा कमी, सध्या हा दर 0.89%, मार्च 2020 पासूनचा सर्वात कमी दर

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,00,162 असून ही संख्या गेल्या 188 दिवसातली सर्वात कमी संख्या

गेल्या 24 तासात देशात 31,382 नव्या रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर 97.78 %, मार्च 2020 पासून सर्वात जास्त दर

गेल्या 24 तासात 32,990 रुग्ण कोविडमुक्त झाले. देशात आतापर्यंत एकूण 3,28,48,273 रुग्ण कोविडमुक्त

साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (2.07%) गेल्या 91 दिवसांपासून 3% पेक्षा कमी

दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर (2.07%) गेले 25 दिवस 3% पेक्षा कमी

आतापर्यंत 55.99 कोटी चाचण्या करण्यात आल्या.

***

Jaydevi PS/S.Patgoankar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1757659) Visitor Counter : 271