आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 संदर्भात अद्ययावत माहिती

Posted On: 21 SEP 2021 9:20AM by PIB Mumbai

राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या आतापर्यंत 81.85कोटी मात्रा देण्यात आल्या.

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णांच्या 1% पेक्षा कमी, सध्या हा दर 0.92%, मार्च 2020 पासूनचा सर्वात कमी

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,09,575 ,ही संख्या 184 दिवसातली सर्वात कमी संख्या

गेल्या 24 तासात देशात 26,115 नव्या रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर 97.75%, मार्च 2020 पासून सर्वात जास्त दर

गेल्या 24 तासात 34,469 रुग्ण कोरोनातून बरे झाले. देशात आतापर्यंत एकूण 3,27,49,574 रुग्ण कोरोनामुक्त

साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (2.08%)गेले 88 दिवस 3% पेक्षा कमी

दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर (1.85%) गेले 22 दिवस 3% पेक्षा कमी

आतापर्यंत 55.50 कोटी चाचण्या करण्यात आल्या.

***

JaideviPS/NilimaC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1756650) Visitor Counter : 158