आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 लसीकरण अद्ययावत माहिती- 238 वा दिवस


भारताचे आतापर्यंतचे एकूण लसीकरण 73 कोटींच्या महत्त्वाच्या  टप्प्याजवळ पोहोचले

आजच्या दिवसात 56 लाखांपेक्षा जास्त मात्रा देण्यात आल्या

Posted On: 10 SEP 2021 9:38PM by PIB Mumbai

 

देशात सुरू असलेल्या कोविड प्रतिबंधक लसीकरण अभियानात आज भारताने 73(72,97,50,724) कोटींचा  महत्त्वाचा टप्पा गाठला असून आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत लसींच्या (56,91,552) मात्रा देण्यात आल्या. लसीकरणाचा अंतिम अहवाल रात्री उशिरा प्राप्त झाल्यानंतर लसीकरणाच्या संख्येत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. आतापर्यंतच्या एकूण लसीकरणाच्या मात्रांची प्राधान्यक्रमाच्या गटांमध्ये केलेल्या वर्गीकरणानुसार तपशीलवार माहिती पुढीलप्रमाणे आहे.

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,03,63,307

2nd Dose

85,69,252

FLWs

1st Dose

1,83,35,380

2nd Dose

1,39,05,881

Age Group 18-44 years

1st Dose

29,29,64,853

2nd Dose

4,10,29,755

Age Group 45-59 years

1st Dose

14,19,67,823

2nd Dose

6,16,31,140

Over 60 years

1st Dose

9,22,48,611

2nd Dose

4,87,34,722

Cumulative 1st dose administered

55,58,79,974

Cumulative 2nd dose administered

17,38,70,750

Total

72,97,50,724

 

आज झालेल्या लसीकरण मोहिमेंतर्गत दिलेल्या मात्रांची प्राधान्यक्रमाच्या गटांमध्ये केलेल्या वर्गीकरणानुसार तपशीलवार माहिती पुढीलप्रमाणे आहे.

Date: 10th September, 2021 (238th Day)

HCWs

1st Dose

507

2nd Dose

11,508

FLWs

1st Dose

306

2nd Dose

36,992

Age Group 18-44 years

1st Dose

28,12,416

2nd Dose

10,61,548

Age Group 45-59 years

1st Dose

7,00,674

2nd Dose

4,89,226

Over 60 years

1st Dose

3,22,251

2nd Dose

2,56,124

1st Dose Administered in Total

38,36,154

2nd Dose Administered in Total

18,55,398

Total

56,91,552

कोविड-19 पासून सर्वाधिक धोका असलेल्या वयोगटातील लोकांचे रक्षण करण्यासाठी लसीकरण मोहीम हा महत्त्वाचा उपाय असल्याने त्याचा नियमितपणे आढावा घेतला जातो आणि उच्च पातळीवरून त्यावर देखरेख ठेवली जाते.

***

G.Chippalkatti/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1753992) Visitor Counter : 217