अर्थ मंत्रालय
'विवाद से विश्वास' योजनेतून एकूण 99,756 कोटी रुपयांची विवादित कर प्रकरणे मार्गी लागली
Posted On:
09 AUG 2021 7:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 ऑगस्ट 2021
करदात्याकडे थकित असलेल्या थेट करासंबधीचे वाद सौहार्दाने सोडवण्यासंदर्भातील ‘विवाद से विश्वास’ ही ऐच्छिक स्वरुपाची योजना आहे. शासनाने या योजनेंतर्गत करप्राप्तीसंदर्भात कोणतेही लक्ष्य निश्चित केले नव्हते. केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरादाखल ही माहिती दिली.
Current Status declarations filed under Vivad Se Vishwas Scheme
|
Count of Form-1 Filed
(cases settled)
|
Number of Disputes Addressed
|
Disputed Tax Amount Settled (as per Declaration
filed) (Rs. Crores)
|
Payments against Disputed Tax (Rs.
Crores)
|
A
|
B
|
C
|
D
|
1,32,353
|
1,46,701
|
99,756
|
53,684
|
* * *
S.Patil/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1744179)
Visitor Counter : 325