शिक्षण मंत्रालय

देशभरातील मुलींना व स्त्रियांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने उचललेली पावले

Posted On: 09 AUG 2021 4:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 ऑगस्‍ट 2021

 

अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षणानुसार, उच्च शिक्षणासाठी विद्यार्थिनींच्या नोंदणीचा टक्का वर्षानुवर्षे सातत्याने  वाढत आहे. 2015-16 व 2019-20 या वर्षांमध्ये  उच्च शिक्षणासाठी केलेली नोंदणी  विद्यार्थी व विद्यार्थिनींची संख्या खालील कोष्टकात मांडली आहे. उच्च शिक्षणासाठी 2015-16 मध्ये 1.60 कोटी विद्यार्थिनींनी नोंदणी केली होती तर ही संख्या 2019-20 मध्ये 18 टक्क्यांनी वाढून 1.89 कोटी झाली.

विद्यापीठ अनुदान आयोगाने केलेल्या नवीन नियमांनुसार खुल्या आणि दूरस्थ शिक्षणक्षेत्रात ख्यातनाम शैक्षणिक संस्थांचा प्रवेश, शिक्षण प्रक्रियेत माहिती तंत्रज्ञानाचा  समावेश, केंद्रीय निधी प्राप्त  संस्थांमध्ये वाढ, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाद्वारे राज्य सरकारांना नवीन संस्थांच्या उभारणीला प्रोत्साहन, शिक्षण खर्चाला सहाय्यक म्हणून अधिकाधिक शिष्यवृत्ती योजना अशी अनेक पावले सरकारने  मुलींना व स्त्रियांना प्रोत्साहन देण्यासाठी उचलली आहेत.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

Enrolment in Higher Education from 2015-16 to 2019-20

Year

 

Enrolment

Growth (%) in enrolment over the previous year

% Female enrolment

Female

Male

Total

Female

Male

Total

2015-16

15990058

18594723

34584781

     

46.2

2016-17

16725310

18980595

35705905

4.6

2.1

3.3

46.8

2017-18

17437703

19204675

36642378

4.3

1.2

2.5

47.6

2018-19

18189500

19209888

37399388

4.3

0.0

2.2

48.6

2019-20

18892612

19643747

38536359

3.9

2.3

3.0

49.0

Growth (%) in enrolment during 2015-16 to 2019-20

18.2

5.6

11.3

 

(source: Compiled from  AISHE reports of different years)

 

* * *

S.Patil/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1744110) Visitor Counter : 252