आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड- 19 बाबत अद्ययावत माहिती
प्रविष्टि तिथि:
05 AUG 2021 9:21AM by PIB Mumbai
राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 48 कोटी 93 लाख मात्रा देण्यात आल्या आहेत.
आतापर्यंत देशात एकूण 3,09,74,748 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
रोगमुक्तीचा दर सध्या 97.37% आहे
गेल्या 24 तासांत 41,726 रुग्ण कोरोनामुक्त झाले
भारतात गेल्या 24 तासांत 42,982 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली.
देशात सध्या 4,11,076 कोविड सक्रीय रुग्ण आहेत
सध्याच्या कोविड सक्रीय रुग्णांची संख्या एकूण कोविड बाधित रुग्णसंख्येच्या 1.29% आहे
साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर 5% पेक्षा कमीच राहिला असून सध्या हा दर 2.37% आहे
दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर सध्या 2.58% इतका असून गेले दहा दिवस तो 3% पेक्षा कमी राहिला आहे.
कोविड संसर्ग तपासणीच्या चाचण्या करण्याच्या क्षमतेत लक्षणीय वाढ - आतापर्यंत एकूण 47 कोटी 48 लाख चाचण्या करण्यात आल्या.
***
STupe/SKane/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1742607)
आगंतुक पटल : 288